निरोगी त्वचेसाठी तज्ज्ञांद्वारे मान्यताप्राप्त 3 महत्त्वपूर्ण टिप्स
1) प्रदूषणाला नाही म्हणा
प्रदूषण, धूर आणि आपल्या धावपळीच्या जीवनातील अनारोग्यकारक सवयी यांच्यामु़ळे आपल्या त्वचेची छिद्रे बंद होऊन आपल्या त्वचेचे नुकसान होऊ शकते.
यासाठी उपाय म्हणून, आम्ही पॉन्ड्सच्या प्युअर व्हाइट डीप क्लिंजिंग फेशिअल फोमवर विश्वास ठेवतो. जो ॲक्टिव्हेटेड कार्बन आणि बी3 जीवनसत्त्व यांच्यासह तयार केला गेला आहे. हा अशा एखाद्या चुंबकाप्रमाणे काम करतो जो त्वचेच्या छिद्रांमध्ये पोहचून त्यांत असलेली कोणतीही अस्वच्छता काढून टाकतो. स्वच्छ, तेजस्वी त्वचा आता तुमच्यापासून फक्त एक वॉश दूर आहे!
2) उत्सव सौंदर्यवर्धक निद्रेचा
जरी गॅजेट्स आणि पार्टीज या भुरळ पाडणार्या असल्या, तरीही झोपी जाण्याचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. जेव्हा तुमच्या शरीराला झोपेची तीव्र‘ इच्छा होते, तेव्हा ते कॉर्टिसोल आणि ॲडरेनालाइन मुक्त करते, ब्रेकआउट्सचा चालना देते.
त्याविरुद्ध लढण्यासाठी दररोज रात्री 8-10 तासांची झोप घ्या आणि तुमच्या शरीराला (आणि त्वचेला) स्वत:च दुरुस्त व्हायला वेळ द्या. ते उगीचच याला सौंदर्याची निद्रा म्हणत नाहीत. कळले ना?

Written by Dayle Pereira on 26th Dec 2016